Showing posts with label Morshi. Show all posts
Showing posts with label Morshi. Show all posts

Saturday, June 25, 2022

(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022

 MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022



जाहिरात क्र.:

  • 53/2022


परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022


एकुण:

  • 800 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब)

42

2

राज्य कर निरीक्षक (गट-ब)

77

3

पोलीस उपनिरीक्षक (गट-ब)

603

4

दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब)

78

Total

800


शैक्षणिक पात्रता:

  • पदवीधर किंवा समतुल्य.

शारीरिक पात्रता (पोलीस उपनिरीक्षक):

पुरुष

महिला

उंची- 165 से.मी

उंची- 157 से.मी

छाती- 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त


वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
  • पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
  • पद क्र.3: 19 ते 31 वर्षे
  • पद क्र.4: 19 ते 38 वर्षे


Fee: 

  • खुला प्रवर्ग: ₹394/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-


परीक्षा: 

  • 08 ऑक्टोबर 2022

परीक्षा केंद्र:

  • महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 15 जुलै 2022 (11:59 PM)


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



Wednesday, June 22, 2022

भारतीय हवाई दलात अग्निपथ योजने अंतर्गत भरती

भारतीय हवाई दलात अग्निपथ योजने अंतर्गत भरती

भारतीय वायुसेना येथे अग्निपथ योजने अंतर्गत विविध पदांच्या 3500 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


एकूण जागा (फक्त अविवाहीत पुरूष)

  • 3500+


शैक्षणिक पात्रता  - 

  • 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित.


वयाची अट

  • किमान वय : 17.5 वर्षे
  • कमाल वय : 23 वर्षे
  • 29 डिसेंबर 1999 आणि 29 जून 2005 दरम्यान जन्मलेले उमेदवार (दोन्ही दिवसांसह) अर्ज करण्यास पात्र आहेत.


शारीरिक पात्रता

  • उंची : किमान स्वीकार्य उंची 152.5 सेमी आहे
  • छाती : विस्ताराची किमान श्रेणी: 5 सेमी
  • वजन : उंची आणि वयाच्या प्रमाणात.
  • कॉर्नियल सर्जरी (PRK / LASIK) स्वीकार्य नाही. 

  • भारतीय हवाई दलाच्या मानकांनुसार लागू व्हिज्युअल आवश्यकता.
  • श्रवण क्षमता : उमेदवाराला सामान्य श्रवण असणे आवश्यक आहे म्हणजेच प्रत्येक कानाने स्वतंत्रपणे 6 मीटर अंतरावरुन जबरदस्तीने कुजबुजणे ऐकण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
  • दंत : निरोगी हिरड्या, दातांचा चांगला संच आणि किमान 14 दातांचे बिंदू असावेत.


येथे क्लिक करा


शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT) :- 

  • 1.6 किमी धावणे 06 मिनिटे 30 सेकंदात पूर्ण होईल.
  • शारीरिक तंदुरुस्ती चाचणीमध्ये पात्र होण्यासाठी उमेदवारांना 10 पुश-अप, 10 सिट-अप आणि 20 स्क्वॅट्स देखील निर्धारित वेळेत पूर्ण करावे लागतील.


आवश्यक कागदपत्रे

  • काळी पाटी छातीसमोर धरून त्यावर पांढऱ्या खडूने अर्जदाराचे नाव फोटो काढल्याची तारीख असलेला पासपोर्ट साईज फोटो 1 एप्रील 2022 रोजी किंवा त्यानंतर काढलेला फिक्कट शक्यतो पांढरा बँकग्राऊंड असलेला )
  • आंगठ्याचा ठसा
  • अर्जदाची सही
  • वय 18 पेक्षा कमी असल्यास पालकांची सही
  • सर्व शैक्षणिक गुणपत्रे, प्रमाणपत्रे


अर्जाची फी

  • सर्व उमेदवारांना 250 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.


नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत 


अर्ज सुरू होण्याची तारीख

  • 24 जून 2022


अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 05 जुलै 2022


जाहिरात पहा




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



Tuesday, June 21, 2022

जेईई मुख्य परीक्षा सत्र १ चे प्रवेशपत्र जाहीर..

जेईई मुख्य परीक्षा सत्र १ चे प्रवेशपत्र जाहीर..


जेईई मुख्य २०२२ परीक्षा २३ जून ते २९ जून २०२२ या कालावधीत घेतली जाईल. देशभरातील ५०१ शहरे आणि भारताबाहेरील २२ शहरांमध्ये होणार आहेत. यापूर्वी, एनटीएने २० ते २९ जून या कालावधीत परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या होत्या. दरम्यान उमेदवारांना प्रवेशपत्राची प्रतीक्षा असून यासंदर्भात महत्वाची अपडेट देण्यात आली आहे. तसेच या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे.


JEE Main 2022:

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य जून सत्रासाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. प्रवेश परीक्षेचे पहिले सत्र २३ ते २९ जून २०२२ या कालावधीत होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र  डाउनलोड करण्याची लिंक सक्रिय करण्यात आली आहे.

जेईई मेन २०२२ सत्र १ परीक्षा शहर माहिती स्लिप १६ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. ते डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि माहिती स्लिप लिंकवर क्लिक करावे लागेल. आवश्यक क्रेडेन्शियल एंटर करावे लागेल आणि त्यांची स्लिप मिळविण्यासाठी सबमिट करावे लागेल. गेल्या वर्षीचा अपवाद वगळता जेईई मेन २०२२ ची परीक्षा या वर्षी फक्त दोनदा घेतली जाईल. २०२० मध्ये देशात करोना प्रादुर्भावामुळे जेईई मेन चार सत्रांमध्ये घेण्यात आली. पूर्वी जेईई मेनमध्ये एकच सत्र असायचे. जे नंतर २०२० मध्ये दोन प्रयत्नांसाठी वाढवण्यात आले.


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



Monday, June 20, 2022

MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 [मुदतवाढ]

MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022


जाहिरात क्र.: 

  • 045/2022


परीक्षेचे नाव: 

  • महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022


एकुण : 

  • 161 जागा


MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१

पदाचे नाव & तपशील: 

  • सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ     09
  • मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ      22
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट-अ व तस्यम पदे      28
  • सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब     02
  • उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,  गट-ब     03
  • कक्ष अधिकारी, गट-ब       05
  • सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब      04
  • निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तस्यम पदे     88

  • एकुण           161


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.
  • पद क्र.2 ते 6 & 8: पदवीधर किंवा समतुल्य.
  • पद क्र.7: भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.


वयाची अट:

  • 01 सप्टेंबर 2022 रोजी 19 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • महाराष्ट्र.

Fee:
  • अमागास प्रवर्ग: ₹544/- 
  • मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹344/- 


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 01 जून 2022 (11:59 PM)


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या...

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...





Friday, June 17, 2022

दहावीचा निकाल जाहीर : इथे पहा निकाल

दहावीचा निकाल जाहीर : इथे पहा निकाल


SSC Result 2022:

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताचे सर्वात मोठी बातमी, काहीच मिनिटापूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल चेक करावा. विद्यार्थ्यांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपल्या आईचे नाव आणि बैठक क्रमांक टाकून आपला निकाल पाहू शकता.


महाराष्ट्र बोर्डाने SSC च्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही 15 मार्च ते 4 एप्रिल च्या दरम्यान घेतल्या होत्या. तसेच HSC च्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही 4 मार्च ते सात एप्रिल दरम्यान घेण्यात आल्या होत्या. या दोन्ही वर्गाच्या परीक्षेला एकूण 30 लाखाहून अधिक सहभाग नोंदवला होता.


खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट आपला निकाल पहा..


विद्यार्थी मित्रांनो आम्ही वरील लिंक वर दहावीचा निकाल पाहण्यासाठी सरकारच्या विविध अधिकृत वेबसाईट दिलेल्या आहेत. तरी तुम्हाला तुमचा निकाल पाहायचा असेल तर तुम्ही वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा सीट नंबर म्हणजेच बैठक क्रमांक आणि आईचे नाव अचूकपणे टाकायचे आहे हे टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यावर आपला रिझल्ट आपल्याला दिसेल.



विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी दहावीच्या परीक्षा साठी राज्यातून एकूण 16 लाख 39 हजार 172 जणांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून 21 हजारा 384 ठिकाणी दहावी या वर्गाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP गृपला सामील व्हा...




IDBI बँकेत १५४४ जागांसाठी भरती : आज अंतिम दिनांक

IDBI बँकेत १५४४ जागांसाठी भरती

जाहिरात क्र.:

  • १/२०२२-२३


एकुण जागा:

  • १५४४ जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

एक्झिक्युटिव

१०४४

असिस्टंट मॅनेजर  (PGDBF)

५००

Total

१५४४


शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी.

येथे क्लिक करा..

वयाची अट ०१ एप्रिल २०२२ रोजी

  • पद क्र.१: २१ ते २५ वर्षे
  • पद क्र.२: २१ ते २८ वर्षे
[SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]


नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत


Fee:

  • General/OBC: रु १०००/-
  • SC/ST/PWD: रु २००/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • १७ जून २०२२


परीक्षा (Online):

  • पद क्र.१: ०९ जुलै २०२२
  • पद क्र.२: २३ जुलै २०२२


जाहिरात (Notification): पाहा


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा...






Thursday, June 16, 2022

(SSC Delhi Police HC) SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल भरती [आज शेवटची तारीख]

  

SSC Delhi Police HC Recruitment 2022


परीक्षेचे नाव:

  • दिल्ली पोलीस-हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)-पुरुष & महिला परीक्षा 2022

एकुण जागा:

  • 835 जागा

पदाचे नाव:

  • हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)

पुरूष

महिला

Total

UR

241

119

360

EWS

56

28

84

OBC

137

67

204

SC

65

32

97

ST

60

30

90

Total

559

276

835


शैक्षणिक पात्रता:

  • 12वी उत्तीर्ण
  • इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.

ITI After 10th: राज्यात आयटीआयसाठी दीड लाख जागा



वयाची अट:

  • 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

  • दिल्ली

Fee:

  • General/OBC: ₹100/-
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 16 जून 2022 (11:00 PM)

परीक्षा (CBT):



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...