IDBI बँकेत १५४४ जागांसाठी भरती
जाहिरात क्र.:
- १/२०२२-२३
एकुण जागा:
- १५४४ जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
१ |
एक्झिक्युटिव |
१०४४ |
२ |
असिस्टंट मॅनेजर (PGDBF) |
५०० |
Total |
१५४४ |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.१: २१ ते २५ वर्षे
- पद क्र.२: २१ ते २८ वर्षे
[SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत
Fee:
- General/OBC: रु १०००/-
- SC/ST/PWD: रु २००/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- १७ जून २०२२
परीक्षा (Online):
- पद क्र.१: ०९ जुलै २०२२
- पद क्र.२: २३ जुलै २०२२
जाहिरात (Notification): पाहा
मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
No comments:
Post a Comment