Showing posts with label Admit Card. Show all posts
Showing posts with label Admit Card. Show all posts

Wednesday, July 6, 2022

(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती

(AAI) भारतीय विमानतळ प्रधिकरणात 400 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: 

  • 02/2022


Total: 

  • 400 जागा

UR

EWS

OBC

SC

ST

Total

163

40

108

59

30

400


पदाचे नाव: 

  • ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल)



शैक्षणिक पात्रता: 

  • 60% गुणांसह B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.


वयाची अट: 

  • 14 जुलै 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


CDAC Recruitment 2022


येथे क्लिक करा



नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


Fee: 

  • General/OBC: ₹1000/- 
  • SC/ST/महिला: ₹81/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 14 जुलै 2022 (11:55 PM)


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



Friday, July 1, 2022

लष्करात आजपासून मिशन 'अग्निपथ' अग्निवीरभरतीसाठी ऑनलाईन नोंदणी

Indian Army Agniveer Recruitment :


Indian Army Agniveer:

भारतीय लष्कारात अग्निवीरांसाठी करिअर घडविण्याची अभूतपूर्व योजना आजपासून तरुणांसाठी उपलब्ध होत आहे. यापूर्वी वायुदलात (Indian Air Force) अग्निवीरांसाठी (Agniveer) भरती प्रक्रियेतील (Recruitment Process) पहिला टप्पा झाला. आता दुसर्‍या टप्प्यात लष्करात पदभरतीची संधी उपलब्ध झाली आहे. लष्करात साहस, हिंमत आणि जमिनीवरील युद्धात दुष्मानाला थेट भिडण्याचे कौशल्य तरुणांच्या अंगी भिनेल. हे तरुण चार वर्षानंतर कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही आव्हानांशी दोन हात करायला तयार होतील. चार वर्षांच्या परिश्रमात अग्निवीरांना खडतर प्रशिक्षण, कौशल्यासह चांगल्या वेतनाची (Salary) संधी खुणावत आहे. 


अवघ्या 23, 24 वर्षी तयार होऊन बाहेर पडणार्‍या तरुणांना दांडगा अनुभव तर असेलच पण त्यांच्या गाठी जमापुंजीपण असेल. त्या जोरावर ते नवीन करियर घडवू शकतात. त्यांचा जॉब प्रोफाईल (Job Profile) कमी वयातच जबरदस्त असल्याने अनेक कंपन्यांची दार त्यांच्यासाठी उघडणार आहेत. एवढंच नाहीतर त्यांना पुढचे शिक्षण घेऊन आणखी उंच भरारी घेता येणार आहे. अथवा त्यांचा व्यवसाय सुरु करता येणार आहे. लष्कारातील अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणीला (Online Registration) आजपासून 1 जुलैपासून सुरुवात होत आहे. नोंदणीनंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. निवड झालेल्या पात्र उमेदवारांचे डिसेंबरच्या अखेरीस म्हणजे या वर्षाच्या शेवटी प्रशिक्षण सुरु होईल.


असा करा अर्ज 

अग्निवीर लष्करात भरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यासाठी तरुणांना संकेतस्थळावर वर जाऊन अर्ज भरुन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. उमेदवार यामध्ये त्यांची इत्यंभूत माहिती सविस्तर भरुन रजिस्ट्रेशन्स पूर्ण करतील. ऑनलाईन अर्ज भरुन तो जमा करावा लागेल. सोबतच उमेदवारांना प्रक्रिया शुल्क जमा करावे लागेल. 16 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर 30 डिसेंबर 2022 पासून लष्कराच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल.


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

1

अग्निवीर (जनरल ड्यूटी) (GD)

2

अग्निवीर (टेक्निकल) 

3

सोल्जर टेक्निकल (एव्हिएशनदारुगोळा निरीक्षक)

4

अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल

5

अग्निवीर ट्रेड्समन (10 वी उत्तीर्ण)

6

अग्निवीर ट्रेड्समन (08 वी उत्तीर्ण)


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा.
  • पद क्र.3: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी).
  • पद क्र.4: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
  • पद क्र.5: 10वी उत्तीर्ण.पद क्र.6: 08वी उत्तीर्ण.


वयाची अट:

  • 01 ऑक्टोबर 2022 रोजी 17.5 ते 23 वर्षे.

नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.

Online अर्ज सुरुवात: 

  • 01 जुलै 2022


जाहिरात (Notification): पाहा




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती

 IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती


एकुण : 

  • 6000+ जागा 


पदाचे नाव :   

  • लिपिक 


शैक्षणिक पात्रता : 

  • कोणत्याही शाखेतील पदवी.  
  • संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.


वयाची अट : 

01 जुलै 2022 रोजी 20 ते 28 वर्षे  
  • SC/ST : 05 वर्षे सूट, 
  • OBC: 03 वर्षे सूट

MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022

येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण :  

  • संपूर्ण भारत 


Fee : 

  • General/OBC : 850/-   
  • SC/ST/PWD/ExSM : 175/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  • 21 जुलै 2022

परीक्षा:

  • पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2022
  • मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2022

जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



Thursday, June 30, 2022

(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 [1695 जागा]

MPSC Group C Recruitment 2022


जाहिरात क्र.: 

  • 58/2022 ते 62/2022


परीक्षेचे नाव: 

  • महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2021


एकुण जागा: 

  • 1695 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

1

उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय 

103

2

दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क 

114

3

तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय 

14

4

कर सहाय्यक, गट-क

285

5

लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क

1077

6

लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क

102

Total

1695


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
  • पद क्र.2: पदवीधर.
  • पद क्र.3: पदवीधर.
  • पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.6: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.


वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी

[मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]

  • पद क्र.1, 5 & 6: 19 ते 38 वर्षे.
  • पद क्र.2, 3, & 4: 18 ते 38 वर्षे.


Fee: 

  • खुला प्रवर्ग: ₹544/- 
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹344/
  • माजी सैनिक: ₹44/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 14 जुलै 2022 (11:59 PM)


परीक्षा वेळापत्रक:

अ. क्र. 

जाहिरात क्र.

परीक्षा 

तारीख

1

मुख्य परीक्षा 2021, संयुक्त पेपर क्र.1

06 ऑगस्ट 2022

2

58/2022

पेपर क्र.2- लिपिक-टंकलेखक

13 ऑगस्ट 2022

3

59/2022

पेपर क्र.2- राज्य उत्पादन शुल्क 

20 ऑगस्ट 2022

4

60/2022

पेपर क्र.2- कर सहाय्यक

27 ऑगस्ट 2022

5

61/2022

पेपर क्र.2- तांत्रिक सहायक

10  सप्टेंबर 2022

6

62/2022

पेपर क्र.2- उद्योग निरीक्षक

17 सप्टेंबर 2022


परीक्षा केंद्र: 

  • अमरावती
  • औरंगाबाद
  • नागपूर, नाशिक
  • मुंबई
  • पुणे


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...