Monday, July 4, 2022

CDAC Recruitment 2022

CDAC Recruitment 2022

जाहिरात क्र.: 

  • CORP/JIT/01/2022


Total: 

  • 650 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

प्रोजेक्ट असोसिएट

50

2

प्रोजेक्ट इंजिनिअर

400

3

प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर

50

4

सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड

150

Total

650


शैक्षणिक पात्रता: 

  •  पद क्र.1: B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D
  • पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 0 ते 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती

येथे क्लिक करा


वयाची अट: 20 जुलै 2022 रोजी, 

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3: 56 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4: 56 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


Fee: 

  • फी नाही.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...