Showing posts with label IBPS. Show all posts
Showing posts with label IBPS. Show all posts

Monday, July 4, 2022

CDAC Recruitment 2022

CDAC Recruitment 2022

जाहिरात क्र.: 

  • CORP/JIT/01/2022


Total: 

  • 650 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

प्रोजेक्ट असोसिएट

50

2

प्रोजेक्ट इंजिनिअर

400

3

प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर

50

4

सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड

150

Total

650


शैक्षणिक पात्रता: 

  •  पद क्र.1: B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D
  • पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 0 ते 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती

येथे क्लिक करा


वयाची अट: 20 जुलै 2022 रोजी, 

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3: 56 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4: 56 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


Fee: 

  • फी नाही.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



Friday, July 1, 2022

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती

 IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती


एकुण : 

  • 6000+ जागा 


पदाचे नाव :   

  • लिपिक 


शैक्षणिक पात्रता : 

  • कोणत्याही शाखेतील पदवी.  
  • संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.


वयाची अट : 

01 जुलै 2022 रोजी 20 ते 28 वर्षे  
  • SC/ST : 05 वर्षे सूट, 
  • OBC: 03 वर्षे सूट

MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022

येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण :  

  • संपूर्ण भारत 


Fee : 

  • General/OBC : 850/-   
  • SC/ST/PWD/ExSM : 175/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  • 21 जुलै 2022

परीक्षा:

  • पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2022
  • मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2022

जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



Tuesday, June 7, 2022

IBPS RRB मेगा भरती २०२२

(IBPS-RRB) IBPS मार्फत ८१०६ जागांसाठी मेगा भरती

जाहिरात क्र.:

  • CRP RRBs XI

एकुण :

  • ८१०६ जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)

४४८३

ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)

२६७६

ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)

१२

ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)

०६

ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)

१०

ऑफिसर स्केल-II (लॉ)

१८

ऑफिसर स्केल-II (CA)

१९

ऑफिसर स्केल-II (IT)

५७

ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)

७४५

१०

ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)

८०

एकुण

८१०६


हे पण वाचा, MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र. १: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र. २: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र. ३: (i) ५०% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र. ४: (i) MBA (मार्केटिंग) (ii) ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र. ५: (i) CA/MBA (फायनांस) (ii) ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र. ६: (i) ५०% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र. ७: (i) CA (ii) ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र. ८: (i) ५०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र. ९: (i) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र. १०: (i) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट: ०१ जून २०२२ रोजी,

[SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

  • पद क्र. १: १८ ते २८ वर्षे
  • पद क्र. २: १८ ते ३० वर्षे
  • पद क्र. ३ ते ९: २१ ते ३२ वर्षे
  • पद क्र. १०: २१ ते ४० वर्षे

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत

Fee:

  • General/OBC: रु ८५०/-
  • SC/ST/PWD/ExSM: रु १७५/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • २७ जून २०२२

परीक्षा:

  • पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2022
  • एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2022

जाहिरात (Notification): पाहा


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp व Telegram गृपला सामील व्हा...




(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...