Tuesday, June 18, 2024

(Ordnance Factory Dehu Road Bharti) देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती | Tech Shivadnya

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024

जाहिरात क्र.:

  • OFDR/01/AOCP/Tenure/DBW/2024)


एकूण :

  • 201 जागा


पदाचे नाव & तपशील :

  • कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)


शैक्षणिक पात्रता :

  • AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे. आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस.


वयाची अट :

  • 05 जुलै 2024 रोजी 18 ते 35 वर्षे
  • SC/ST : 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट



नोकरी ठिकाण :

  • देहू रोड, पुणे


फी :

  • फी नाही.


अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101 E-Mail: ofdrhrd@ord.gov.in Tel. No.: 020-27167247


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 

अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...