Monday, September 9, 2024

(RRB NTPC Bharti) भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी मेगा भरती | Tech Shivadnya

RRB NTPC Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • CEN No.05/2024 (Graduate Posts)


एकूण :

  • 8113 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर

1736

2

स्टेशन मास्टर

994

3

गुड्स ट्रेन मॅनेजर

3144

4

ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट

1507

5

सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट

732

Total

8113


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: पदवीधर
  • पद क्र.2: पदवीधर
  • पद क्र.3: पदवीधर
  • पद क्र.4: (i) पदवीधर    (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  • पद क्र.5: (i) पदवीधर    (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.


वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे 

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी :

  • General/OBC/EWS: ₹500/- 
  • SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-


Online अर्ज सुरु होण्याची तारीख :

  • 14 सप्टेंबर 2024


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)


परीक्षा: 

  • नंतर कळविण्यात येईल.


Short Notice Click Here



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...