Tuesday, June 18, 2024

(Central Bank of India Sub Staff Bharti) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती

 

Central Bank of India Sub Staff Recruitment 2024

एकुण:

  • 484 जागा


पदाचे नाव: 

  • सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ


शैक्षणिक पात्रता: 

  • 10वी उत्तीर्ण.


वयाची अट: 

  • 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे 
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • General/OBC:₹850/-
  • SC/ST/PWD/ExSM/महिला:₹175/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 27 जून 2024


परीक्षा (Online): 

  • जुलै/ ऑगस्ट 2024


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...