Monday, June 10, 2024

(IBPS RRB Bharti) IBPS मार्फत मेगा भरती । Tech Shivadnya

IBPS RRB Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • CRP RRBs XIII


एकुण: 

  • 9995 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

ऑफिस असिस्टंट (Multipurpose)

5585

2

ऑफिसर स्केल-I

3499

3

ऑफिसर स्केल-II (General Banking Officer)

496

4

ऑफिसर स्केल-II (IT)

94

5

ऑफिसर स्केल-II (CA)

60

6

ऑफिसर स्केल-II (Law)

30

7

ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)

21

8

ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)

11

9

ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)

70

10

ऑफिसर स्केल-III

129

Total

9995


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.5: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.8: (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.9: (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव



वयाची अट: 01 जून 2024 रोजी, 

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट
  • पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
  • पद क्र.10: 21 ते 40 वर्षे


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी:

  • पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
  • पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 27 जून 2024  30 जून 2024


पूर्व परीक्षा: 

  • ऑगस्ट 2024


एकल/मुख्य परीक्षा: 

  • सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...