Tuesday, June 6, 2023

Diploma After 10th: दहावीनंतरच्या डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया सुरू | Tech Shivadnya

Post SSC Diploma

दहावीनंतरच्या (Diploma After 10th class) प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग (Polytechnic) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना 21 जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतिही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहे. या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयने (DTE) प्रसिद्ध केले आहे.


ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात :

  • 1 जून


अर्ज नोंदणी करण्याची मुदत : 

  • 21 जून


तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार :

  • 23 जून



आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत : 

  • 24 ते 27 जून


अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 

  • 29 जून



फी

  • महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण प्रवर्ग आणि महाराष्ट्र राज्याबाहेरील प्रवर्ग रु. ४००/-
  • महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्ग उमेदवार आणि दिव्यांग उमेदवार रु. ३००/-


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...





No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...