Tuesday, May 23, 2023

(Maharashtra Postal Circle) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये भरती | Tech Shivadnya

Maharashtra Postal Circle Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • 17-31/2023-GDS


एकुण: 

  • 620 जागा


पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)


620

2

GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

Total

620


शैक्षणिक पात्रता: 

  • 10वी उत्तीर्ण 
  • मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

  • 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र & गोवा


फी: 

  • General/OBC/EWS: ₹100/- 
  • SC/ST/PWD/महिला:फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 11 जून 2023


अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...