Wednesday, May 24, 2023

(MPSC) MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022 | Tech Shivadnya

MPSC Civil Judge Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • 026/2023


परीक्षेचे नाव: 

  • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022


एकुण:

  • 114 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

नवीन विधी पदवीधर

114

2

वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता

3

सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी)

एकुण

114


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: 55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.
  • पद क्र.2: (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.3: (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.


UPSC Recruitment 2023

येथे क्लिक करा


वयाची अट: 19 मे 2023 रोजी,

  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
  • पद क्र.1: 21 ते 25 वर्षे
  • पद क्र.2: 21 ते 35 वर्षे
  • पद क्र.3: 21 ते 45 वर्षे


फी: 

  • अमागास: ₹394/- 
  • मागासवर्गीय: ₹294/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 13 जून 2023 (11:59 PM)


परीक्षा: 

  • 09 सप्टेंबर 2023




परीक्षा केंद्र: 

  • औरंगाबाद, मुंबई & नागपूर.


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...