Friday, May 19, 2023

(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2023 | Tech Shivadnya

UPSC CDS Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • 11/2023.CDS-I


परीक्षेचे नाव: 

  • संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2023


एकुण: 

  • 349 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव/कोर्सचे नाव

पद संख्या

1

भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 157 (DE)

100

2

भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro

32

3

हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 216 F(P) Course

32

4

ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 120th SSC (Men) Course (NT)

169

5

ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-34th SSC Women (Non-Technical) Course

16

Total

349


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: पदवीधर.
  • पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.3: पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.4: पदवीधर.
  • पद क्र.5: पदवीधर.


UPSC Recruitment 2023

येथे क्लिक करा


वयाची अट: 

  • पद क्र.1: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
  • पद क्र.2: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
  • पद क्र.3: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2004 दरम्यान.
  • पद क्र.4: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
  • पद क्र.5: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान.


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.


फी: 

  • General/OBC: ₹200/- 
  • SC/ST/महिला:फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 06 जून 2023 (06:00 PM)


लेखी परीक्षा: 

  • 03 सप्टेंबर 2023


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...