Monday, March 31, 2025

RRB ALP Bharti 2025: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या भरती | Tech Shivadnya

RRB ALP Bharti 2025

जाहिरात क्र.:

  • 01/2025 (ALP)


एकूण:

  • 9900 जागा


पदाचे नाव:

  • असिस्टंट लोको पायलट (ALP)


शैक्षणिक पात्रता:

  • Available Soon



वयाची अट:

  • 01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे 
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत


फी:

  • General/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-


Online अर्ज सुरु होण्याची तारीख :

  • 10 एप्रिल 2025


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 09 मे 2025


परीक्षा:

  • नंतर कळविण्यात येईल.


Short Notification Click Here


जाहिरात (PDF):

  • Available Soon


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...