Tuesday, June 27, 2023

MCA Admissions 2023-24 | Tech Shivadnya

MCA Admissions 2023-24


ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात :

  • 26  जून


अर्ज नोंदणी करण्याची मुदत :

  • 05 जुलै

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • १० वी बोर्ड सर्टीफीकेट
  • १२ वी मार्कशीट
  • पदवीची मार्कशीट
  • CET स्कोअरकार्ड
  • CET अर्ज
  • कास्ट सर्टीफीकेट
  • कास्ट व्हॅलीडीटी
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (SC / ST / Open सोडून)
  • EWS प्रमाणपत्र (फक्त Open प्रवर्गासाठी)
  • डोमीसाईल सर्टीफीकेट
  • उत्पन्न दाखला (फक्त OBC / Open साठी)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • इमेल आयडी



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...