Friday, June 23, 2023

(Talathi Recruitment) तलाठी भरती 2023 | Tech Shivadnya

Talathi Recruitment 2023 


जाहिरात क्र.: 

  • तलाठी भरती/प्र.क्र/45/2023


एकुण: 

  • 4644 जागा

तलाठी पदभरती रिक्त पदांचा तपशील - District Wise Vacant Posts


शैक्षणिक पात्रता: 

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.


वयाची अट: 17 जुलै 2023 रोजी,

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी 18 ते 43 वर्ष


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र

येथे क्लिक करा

फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.: ₹900/-
  • माजी सैनिक: फी नाही


Online अर्ज सुरु होण्याची तारीख: 

  • 26 जून 2023


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 17 जुलै 2023


परीक्षा: 

  • नंतर कळविण्यात येईल.

प्रवेश पत्र: 

  • परिक्षेच्या १० दिवस अगोदर.



जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...