Thursday, June 22, 2023

(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात मेगा भरती | Tech Shivadnya

Maha Forest Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • कक्ष 10/3, कक्ष 10/1, कक्ष 10/2, कक्ष 7/1


एकुण: 

  • 2417 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वनरक्षक (गट क)

2138

2

लेखापाल (गट क)

129

3

सर्वेक्षक (गट क)

86

4

लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब)

13

5

लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब)

23

6

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब)

08

7

वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)

05

8

कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)

15

Total

2417


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.2: पदवीधर
  • पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र
  • पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)
  • पद क्र.7: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी
  • पद क्र.8: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी



वयाची अट: 30 जून 2023 रोजी,

  • मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट
  • पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
  • पद क्र.2: 21 ते 40 वर्षे
  • पद क्र.3: 18 ते 40 वर्षे
  • पद क्र.4 ते 8: 18 ते 40 वर्षे


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.: ₹900/-
  • माजी सैनिक: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 30 जून 2023


परीक्षा: 

  • नंतर कळविण्यात येईल.


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...