Thursday, June 22, 2023

(IBPS-RRB) IBPS मार्फत मेगा भरती मुदतवाढ | Tech Shivadnya

IBPS RRB Recruitment 2023


जाहिरात क्र.: 

  • CRP RRBs XII


एकुण: 

  • 8611 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)

5538

2

ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)

2485

3

ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)

60

4

ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)

03

5

ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)

08

6

ऑफिसर स्केल-II (लॉ)

24

7

ऑफिसर स्केल-II (CA)

21

8

ऑफिसर स्केल-II (IT)

67

9

ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)

332

10

ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)

73

Total

8611


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव



वयाची अट: 01 जून 2023 रोजी

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट
  • पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
  • पद क्र.10: 21 ते 40 वर्षे


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी:

पद क्र.1: 

  • General/OBC: ₹850/- 
  • SC/ST/PWD/ExSM: ₹175/-

पद क्र.2 ते 10: 

  • General/OBC: ₹850/- 
  • SC/ST/PWD: ₹175/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 21 जून 2023 28 जून 2023


परीक्षा:पूर्व परीक्षा: 

  • ऑगस्ट 2023


एकल/मुख्य परीक्षा:

  • सप्टेंबर 2023


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


 

No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...