Wednesday, February 8, 2023

(Jilhadhikari Karyalay Bharti 2023) जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023 | Tech Shivadnya

Jilhadhikari Karyalay Bharti 2023

जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात Collector office Chandrapur द्वारे अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.


नोकरी ठिकाण

  • जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर


पदाचे नाव:

  • विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता.


एकूण पदे :

  • 07


वयोमर्यादा :

  • 18 ते 43 वर्ष

South Indian Bank Recruitment 2023

येथे क्लिक करा


भरती कालावधी :

  • पर्मनंट


अर्ज सुरु होण्याची दिनांक :

  • जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.


अर्ज पद्धती :

  • ऑफलाईन


अर्ज पाठविण्याचा पत्ता -

  • जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर


अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक :

  • 10 फेब्रुवारी 2023


जाहिरात (Notification): पाहा



अर्ज करण्यापुर्वी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...