Wednesday, February 8, 2023

(South Indian Bank) साउथ इंडियन बँकेत ‘प्रोबशनरी लिपिक’ पदाची भरती | Tech Shivadnya

South Indian Bank Recruitment 2023

एकुण पदसंख्या

  • पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.


पदाचे नाव: 

  • प्रोबशनरी लिपिक


शैक्षणिक पात्रता: 

  • 60% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/इंजिनिअरिंग पदवी (X/SSLC, XII/ HSC/डिप्लोमा/पदवी किमान 60% गुण)


वयाची अट: 

  • 31 जानेवारी 2023 रोजी 26 वर्षांपर्यंत
  • SC/ST: 05 वर्षे सूट


  • गुजरात, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान & दिल्ली NCR


फी: 

  • General: ₹800 + GST
  • SC/ST: ₹200 + GST


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 12 फेब्रुवारी 2023


परीक्षा (Online): 

  • 18 फेब्रुवारी 2023


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...