Monday, June 3, 2024

(ITI Admissions 2024) आयटीआय प्रवेश 2024 | Tech Shivadnya

ITI Admissions 2024


ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात :

  • 03  जून 2024


अर्ज नोंदणी करण्याची मुदत :

  • 30 जून 2024


पहिल्या फेरी साठी संस्था पसंतीक्रम

  • 05 जून ते 02 जुलै 2024

प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.

  • 04 जुलै 2024

गुणवत्ता यादी बाबत हरकती नोंदविणे

  • 04 जुलै ते 05 जुलै 2024

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे

    • 07 जुलै 2024

    पहिली प्रवेश फेरी

    • 14 जुलै

    पहिल्या यादीनुसार प्रवेश

    • 15 ते 19 जुलै



    दुसरी प्रवेश फेरी

    • 31 जुलै


    दुसर्‍या यादीनुसार प्रवेश

    • 01 ते 04 ऑगस्ट


    तिसरी प्रवेश फेरी

    • 09 ऑगस्ट


    तिसर्‍या यादीनुसार प्रवेश

    • 10 ते 14 ऑगस्ट


    चौथी प्रवेश फेरी

    • 20 ऑगस्ट


    चौथ्या यादीनुसार प्रवेश

    • 21 ते 24 ऑगस्ट

    आवश्यक कागदपत्रे

    • आधार कार्ड
    • १० वी मार्कशीट



    अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

    "शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

    दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


    तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


    No comments:

    Post a Comment

    (Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

    Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...