Post SSC Diploma
दहावीनंतरच्या (Diploma After 10th class) प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग (Polytechnic) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना 21 जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतिही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहे. या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयने (DTE) प्रसिद्ध केले आहे.
ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात :
- 29 मे 2024
अर्ज नोंदणी करण्याची मुदत :
- 25 जून 2024
तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार :
- 27 जून 2024
आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत :
- 28 ते 30 जून 2024
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध :
- 02 जुलै 2024
फी
- महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण प्रवर्ग आणि महाराष्ट्र राज्याबाहेरील प्रवर्ग रु. ४००/-
- महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्ग उमेदवार आणि दिव्यांग उमेदवार रु. ३००/-
अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
No comments:
Post a Comment