Tuesday, June 18, 2024

(Indian Air Force Agniveervayu Bharti) भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदाची भरती

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024


एकूण पद :

  • पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.


पदाचे नाव & तपशील :

  • अग्निवीरवायु इनटेक 02/2025


शैक्षणिक पात्रता :

  • 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.


शारीरिक पात्रता :

उंची/छाती

पुरुष 

महिला 

उंची

152.5 सेमी

 152 से.मी.

छाती

77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.


वयाची अट :

  • जन्म 03 जुलै 2004 ते 03 जानेवारी 2008 दरम्यान.



नोकरी ठिकाण :

  • संपूर्ण भारत


फी :

  • ₹550/- + GST


महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2024
  • परीक्षा (Online): 18 ऑक्टोबर 2024 पासून


जाहिरात (PDF) Click Here


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...