Tuesday, June 18, 2024

(Ordnance Factory Chanda Bharti) चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती | Tech Shivadnya

Ordnance Factory Chanda Bharti 2024

जाहिरात क्र.:

  • 7545/HRDC/GA/TA/2024-25

एकूण :

  • 140 जागा


पदाचे नाव & तपशील :

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

पदवीधर अप्रेंटिस (Graduate Engineers)

45

2

पदवीधर अप्रेंटिस (General Streams)

45

3

टेक्निशियन अप्रेंटिस (Diploma Holders)

50

Total

140


शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Civil)
  • पद क्र.2: B.Sc/B.Com/BCA
  • पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Civil)

  • वयाची अट :

    • किमान 14 वर्षे


    नोकरी ठिकाण :

    • चंद्रपूर 


    फी :

    • फी नाही.


    अर्ज पाठविण्याचा पत्ता :

    • The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-442501


    अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 

    अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

    "शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

    दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


    तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...





    No comments:

    Post a Comment

    (Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

    Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...