MUCBF Bharti 2025
बँकेचे नाव:
- जी.पी. पारसिक सहकारी बँक लि., ठाणे
जाहिरात क्र.:
- 125/2024-25
एकूण:
- 70 जागा
पदाचे नाव:
- ज्युनियर ऑफिसर (ट्रेनी)
शैक्षणिक पात्रता:
- B.Com./B.Com.(Hons.)/ BBA/BBM/ BAF/ BFM/ BBI/ BMS/ B.Economics/ BBS/B.Sc. (IT)/BE Computer/BCA
वयाची अट:
- 31 जानेवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षे.
नोकरी ठिकाण:
- मुंबई, नवी-मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, इचलकरंजी, सांगली, महाराष्ट्र राज्यातील नाशिक आणि गोवा राज्यातील म्हापसा, मडगाव आणि कर्नाटक राज्यातील बेळगावी, निपाणी.
फी:
- ₹1121/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 28 फेब्रुवारी 2025 (11:59 PM)
परीक्षा:
अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
No comments:
Post a Comment