Central Bank of India Bharti 2025
एकूण:
- 1000 जागा
पदाचे नाव & तपशील:
- क्रेडिट ऑफिसर (General Banking)
शैक्षणिक पात्रता:
- 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
- SC/ST/OBC/ PWD: 55% गुण
वयाची अट:
- 30 नोव्हेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत
फी:
- General/OBC/EWS: ₹750/-
- SC/ST/PWD/महिला: ₹150/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 20 फेब्रुवारी 2025
परीक्षा:
अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
No comments:
Post a Comment