Wednesday, February 12, 2025

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या मेगा भरती (Tech Shivadnya)

RRB Group D Bharti 2025


जाहिरात क्र.: 

  • CEN No.08/2024


एकूण:

  • 32438 जागा


पदाचे नाव & तपशील:

  • ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)


शैक्षणिक पात्रता:

  • 10वी उत्तीर्ण किंवा ITI


वयाची अट:

  • 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे 
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत


फी:

  • General/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 22 फेब्रुवारी 2025


परीक्षा

  • नंतर कळविण्यात येईल.


जाहिरात (PDF) Click Here


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...