Indian Army Women Agniveer Bharti 2025
एकूण:
- पद संख्या नमूद नाही.
सहभागी राज्य:
- महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा & नगर हवेली राज्य
पदाचे नाव:
- अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस
शैक्षणिक पात्रता:
- 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
- उंची: 162 सेमी.
वयाची अट:
- जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत
फी:
- ₹250/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 10 एप्रिल 2025
Phase I:
- परीक्षा (Online): जून 2025 पासून
Phase II:
अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
No comments:
Post a Comment