Tuesday, October 15, 2024

(MPSC Group C Bharti) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 | Tech Shivadnya

MPSC Group C Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • 049/2024


एकूण: 

  • 1333 जागा


परीक्षेचे नाव:

  • MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

विभाग

पद संख्या

1

उद्योग निरीक्षक

उद्योग ऊर्जा व  कामगार विभाग

39

2

कर सहायक

वित्त विभाग

482

3

तांत्रिक सहायक

वित्त विभाग

09

4

बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय

विधी व न्याय विभाग

17

5

लिपिक-टंकलेखक

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये

786

Total

 

1333


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
  • पद क्र.2: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.3: पदवीधर
  • पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.



वयाची अट:

  • 01 फेब्रुवारी 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
  • पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
  • पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
  • पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
  • पद क्र.4: 19 ते 38 वर्षे
  • पद क्र.5: 19 ते 38 वर्षे


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र


फी:

  • खुला प्रवर्ग: ₹394/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-


परीक्षा केंद्र:

  • महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)


पूर्व परीक्षा:

  • 02 फेब्रुवारी 2025


जाहिरात (PDF) Click Here


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...