Tuesday, October 15, 2024

(FDA Maharashtra Bharti) अन्न व औषध प्रशासन विभागात भरती | Tech Shivadnya

FDA Maharashtra Bharti 2024

जाहिरात क्र.:

  • 01/2024


एकूण:

  • 56 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वरिष्ठ तांत्रिक सहायक

37

2

विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब

19

Total

56


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) द्वितीय श्रेणी B.Sc (ii) फार्मसी पदवी
  • पद क्र.2: फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+18 महिने अनुभव



वयाची अट:

  • 22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय/खेळाडू/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • मुंबई, नागपूर & छ. संभाजीनगर


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • राखीव प्रवर्ग: ₹900/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 22 ऑक्टोबर 2024


परीक्षा:

  • नंतर कळविण्यात येईल.


जाहिरात (PDF) Click Here



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...