Tuesday, October 15, 2024

(Adivasi Vikas Vibhag Bharti) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती | Tech Shivadnya

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • आस्था-पद भरती 2024/प्र.क्र. 59/का.2 (2)/नाशिक


एकूण: 

  • 611 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक

18

2

संशोधन सहाय्यक

19

3

उपलेखापाल/मुख्य लिपिक

41

4

आदिवासी विकास निरीक्षक

01

5

वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक

205

6

लघुटंकलेखक

10

7

अधीक्षक (पुरुष)

29

8

अधीक्षक (स्त्री)

55

9

गृहपाल (पुरुष)

62

10

गृहपाल (स्त्री)

29

11

ग्रंथपाल

48

12

सहाय्यक ग्रंथपाल

01

13

प्रयोगशाळा सहाय्यक

30

14

कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर

01

15

कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी

45

16

उच्चश्रेणी लघुलेखक

03

17

निम्नश्रेणी लघुलेखक

14

Total

611



शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
  • पद क्र.2: पदवीधर
  • पद क्र.3: पदवीधर
  • पद क्र.4: पदवीधर
  • पद क्र.5: पदवीधर
  • पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.7: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
  • पद क्र.8: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
  • पद क्र.9:समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.10: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.15: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
  • पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT



वयाची अट: 

  • 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र


फी:

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 02 नोव्हेंबर 2024


परीक्षा: 

  • नंतर कळविण्यात येईल.


जाहिरात (PDF) Click Here


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...