Monday, September 16, 2024

(Ahmednagar DCC Bank Bharti) अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती | Tech Shivadnya

Ahmednagar DCC Bank Bharti 2024

एकूण:

  • 700 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

लिपिक

687

2

वाहन चालक

04

3

सुरक्षा रक्षक

05

4

जनरल मॅनेजर (संगणक)

01

5

मॅनेजर (संगणक)

01

6

डेप्युटी मॅनेजर (संगणक)

01

7

इंचार्ज प्रथम श्रेणी

01

Total

700


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट
  • पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) (ii) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) 03 वर्षे अनुभव



वयाची अट: 12 सप्टेंबर 2024 रोजी

  • पद क्र.1: 21 ते 40 वर्षे
  • पद क्र.2: 21 ते 40 वर्षे
  • पद क्र.3: 21 ते 45 वर्षे
  • पद क्र.4: 32 ते 45 वर्षे
  • पद क्र.5: 30 ते 40 वर्षे
  • पद क्र.6: 30 ते 35 वर्षे
  • पद क्र.7: 28 ते 32 वर्षे


नोकरी ठिकाण:

  • अहमदनगर


फी:

  • पद क्र.1 ते 3: ₹696/-
  • पद क्र.4 ते 7: ₹885/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 27 सप्टेंबर 2024 (05:00 PM)


परीक्षा:

  • नंतर कळविण्यात येईल.


जाहिरात (PDF)



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...