Thursday, September 12, 2024

(JCI Bharti) ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती | Tech Shivadnya

JCI Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • 02/24


एकूण :

  • 90 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

अकाउंटंट

23

2

ज्युनियर असिस्टंट

25

3

ज्युनियर इंस्पेक्टर

42

Total

90


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: M.Com + 05 वर्षे अनुभव किंवा B.Com + 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) पदवीधर (ii) MS word & Excel (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  • पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव



वयाची अट: 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे 

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत


फी: 

  • General/OBC/ExSM: ₹250/-
  • SC/ST/PWD:फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 30 सप्टेंबर 2024


परीक्षा:

  • नंतर कळविण्यात येईल.


जाहिरात (PDF) Click Here



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...