Saturday, March 2, 2024

(NBCC Bharti) नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये भरती | Tech Shivadnya

NBCC Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • 02/2024


एकुण: 

  • 93 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

जनरल मॅनेजर

03

2

एडिशनल जनरल मॅनेजर

02

3

डेप्युटी जनरल मॅनेजर

01

4

मॅनेजर

02

5

प्रोजेक्ट मॅनेजर

03

6

डेप्युटी मॅनेजर

06

7

डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर

02

8

सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव

30

9

मॅनेजमेंट ट्रेनी (LAW)

04

10

ज्युनियर इंजिनिअर

40

Total

93


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical/Architecture) (ii) 15 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) इंजिनिअरिंग पदवी (Architecture) किंवा CA/ICWA/ MBA (Finance)/ PGDM (Finance) (ii) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Architecture) (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical) (ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) 60% गुणांसह MBA/MSW किंवा मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical) (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: 60% गुणांसह LLB
  • पद क्र.10: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Electrical)



वयाची अट: 27 मार्च 2024 रोजी,

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 49 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3: 41 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4: 37 वर्षांपर्यंत
  • पद क्र.5: 37 वर्षांपर्यंत
  • पद क्र.6: 33 वर्षांपर्यंत
  • पद क्र.7: 33 वर्षांपर्यंत
  • पद क्र.8: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.9: 29 वर्षांपर्यंत
  • पद क्र.10: 28 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी:

  • SC/ST/PWD: फी नाही
  • पद क्र.1 ते 8 & 10: General/OBC/EWS: ₹1000/-
  • पद क्र.9: General/OBC/EWS: ₹500/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...