Saturday, March 2, 2024

(NALCO Bharti) नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये भरती | Tech Shivadnya

NALCO Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • 10240206


एकुण:

  • 277 जागा


पदाचे नाव & तपशील:

अ. क्र.

पदाचे नाव

विषय

पद संख्या

1

ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (GET)

मेकॅनिकल

127

2

इलेक्ट्रिकल

100

3

इंस्ट्रुमेंटेशन

20

4

मेटलर्जी

10

5

केमिकल

13

8

केमिस्ट्री (CY)

07

Total

277


शैक्षणिक पात्रता: 

  • (i) 65% गुणांसह B.E/B.Tech किंवा M.Sc. (Chemistry) [SC/ST/PWD: 55% गुण] 
  • (ii) GATE 2023

वयाची अट:

  • 02 एप्रिल 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत
  • SC/ST:05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण:

  • भुवनेश्वर


फी:

  • General/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/PWD: ₹100/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 02 एप्रिल 2024 (04:00 PM)


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...