Friday, March 1, 2024

(MahaPolice) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 | Tech Shivadnya

Maharashtra Police Bharti 2024

एकुण:

  • 16190


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

पोलीस शिपाई (Police Constable)

9373

2

पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)

3

पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)

1576

4

पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)

3441

5

कारागृह शिपाई (Prison Constable)

1800

Total

16190

युनिट नुसार रिक्त जागा: पहा


शैक्षणिक पात्रता:

  • पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  • पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.


शारीरिक पात्रता:

उंची/छाती 

पुरुष

महिला

उंची

165 सेमी

155 सेमी

छाती 

79-84 सेमी


शारीरिक चाचणी:

पुरुष

महिला

गुण

धावणी (मोठी)

1600 मीटर

800 मीटर

20 गुण

धावणी (लहान)

100 मीटर

100 मीटर

15 गुण

बॉल थ्रो (गोळा फेक)

15 गुण

Total

50 गुण


वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी

  • पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे

  • मागास प्रवर्ग : 05 वर्षे सूट



नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र


फी:

  • खुला प्रवर्ग: ₹450/- 
  • मागास प्रवर्ग: ₹350/-


Online अर्ज सुरू होण्याची तारीख:

  • 05 मार्च 2024


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 31 मार्च 2024

जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...