Mahavitaran Bharti 2024
जाहिरात क्र.:
- 05/2023
एकुण:
- 468 जागा
पदाचे नाव:
- कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
शैक्षणिक पात्रता:
- (i) B.Com/BMS/BBA
- (ii) MSCIT किंवा समतुल्य
वयाची अट:
- 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत
- मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण महाराष्ट्र
फी:
- खुला प्रवर्ग: ₹500/-
- मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 20 मार्च 2024
अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
No comments:
Post a Comment