Monday, March 11, 2024

(CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024 | Tech Shivadnya

Central Teacher Eligibility Test (CTET) 2024

जाहिरात क्र.:

  • CBSE/CTET/July-2024


परीक्षेचे नाव:

  • केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024


शैक्षणिक पात्रता:

  • इयत्ता 1 ली ते 5 वी: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.
  • इयत्ता 6 वी ते 8 वी: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) B.Ed किंवा समतुल्य


फी:

General/OBC :

  • फक्त पेपर -I किंवा पेपर – II - ₹1000/- 
  • पेपर – I व पेपर -II - ₹1200/-

SC/ST/PWD

  • फक्त पेपर -I किंवा पेपर – II - ₹500/- 
  • पेपर – I व पेपर -II - ₹600/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 02 एप्रिल 2024 (11:59 PM)


परीक्षा: 

  • 07 जुलै 2024


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...