Monday, March 11, 2024

(UPSC EPFO) UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत भरती | Tech Shivadnya

UPSC EPFO Recruitment 2024

जाहिरात क्र.: 

  • 51/2024


एकुण: 

  • 323 जागा


पदाचे नाव & तपशील:

  • पर्सनल असिस्टंट (PA) [EPFO]

शैक्षणिक पात्रता:

  • (i) पदवीधर
  • (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @120 श.प्र.मि. स्टेनोग्राफी (हिंदी/इंग्रजी, लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

CTET 2024


वयाची अट: 27 मार्च 2024 रोजी

  • 18 ते 30 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट



नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • General/OBC: ₹25/- 
  • SC/ST/PH/महिला:फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 27 मार्च 2024 (06:00 PM)


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...