Thursday, December 21, 2023

(UPSC NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2024 | Tech Shivadnya

UPSC NDA I 2024

जाहिरात क्र.: 

  • 3/2024-NDA-I


एकुण जागा: 

  • 400


परीक्षेचे नाव:

  • राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2024


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

नॅशनल डिफेन्स अकॅडमी

लष्कर (Army)

208

नौदल (Navy)

42

हवाई दल (Air Force)

120

2

नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]

 

30

 

Total

 

400


शैक्षणिक पात्रता:

  • लष्कर : 12वी उत्तीर्ण
  • उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)


वयाची अट:

  • जन्म 02 जुलै 2005 ते 01 जुलै 2008 या दरम्यान असावा.


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.


फी: 

  • General/OBC: 100/- 
  • SC/ST/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 09 जानेवारी 2024 (06:00 PM)


परीक्षा:

  • 21 एप्रिल 2024

जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...