Thursday, December 21, 2023

(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2024 | Tech Shivadnya

UPSC CDS I 2024

जाहिरात क्र.: 

  • 4/2024.CDS-I


परीक्षेचे नाव: 

  • संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2024


एकुण: 

  • 457 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव/कोर्सचे नाव 

पद संख्या 

1

भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 158 (DE)

100

2

भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro

32

3

हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 217 F(P) Course

32

4

ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 121st SSC (Men) Course (NT)

275

5

ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-35th SSC Women (Non-Technical) Course

18

Total

457


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: पदवीधर.
  • पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.3: पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.4: पदवीधर.
  • पद क्र.5: पदवीधर.


वयाची अट: 

  • पद क्र.1: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.
  • पद क्र.2: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.
  • पद क्र.3: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.
  • पद क्र.4: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.
  • पद क्र.5: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.


फी: 

  • General/OBC: ₹200/- 
  • SC/ST/महिला:फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 09 जानेवारी 2024 (06:00 PM)


लेखी परीक्षा:


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...