Monday, December 25, 2023

(Jalsandharan Vibhag Bharti) मृदा व जलसंधारण विभागात भरती | TechShivadnya

Jalsandharan Vibhag Bharti 2023

जाहिरात क्र.: 

  • प्रलि-1/2279/2023/पदभरती


एकुण: 

  • 670 जागा


पदाचे नाव: 

  • जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब


शैक्षणिक पात्रता: 

  • स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.


वयाची अट: 

  • 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट



नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र


फी: 

  • अमागास: ₹1000/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹900/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 10 जानेवारी 2024 (11:59 PM)


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...