Wednesday, December 20, 2023

(Bank of Baroda) बँक ऑफ बडोदा मध्ये भरती | Tech Shivadnya

Bank of Baroda Recruitment 2023

एकुण: 

  • 250 जागा


पदाचे नाव: 

  • सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिप


शैक्षणिक पात्रता:

  • 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+08 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी / MBA (मार्केटिंग& फायनान्स किंवा समतुल्य + 06 वर्षे अनुभव


वयाची अट: 

  • 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 37 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट



नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • General/OBC/EWS: ₹600/- 
  • SC/ST/PWD/महिला: ₹100/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 26 डिसेंबर 2023


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...