Saturday, August 19, 2023

(MUCBF) महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती 2023 | Tech Shivadnya

MUCBF Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • 107/2023-24


एकुण: 

  • 19 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

ट्रेनी सिनियर ऑफिसर (ब्रांच ऑफिसर)

04

2

ट्रेनी क्लर्क

15

Total

19


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य


 MIDC Recruitment 2023

येथे क्लिक करा


वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी

  • पद क्र.1: 30 ते 40 वर्षे.
  • पद क्र.2: 22 ते 35 वर्षे.


नोकरी ठिकाण: 

  • जालना
  • छ.संभाजीनगर
  • परभणी


फी:

  • ₹944/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 26 ऑगस्ट 2023 (11:59 PM)


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...