Friday, August 18, 2023

(MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात भरती | TechShivadnya

MIDC Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • 01/2023


एकुण: 

  • 802 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

03

2

उप अभियंता (स्थापत्य)

13

3

उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी)

03

4

सहयोगी रचनाकार

02

5

उप रचनाकार

02

6

उप मुख्य लेखा अधिकारी

02

7

सहाय्यक अभियंता (स्थापत्य)

107

8

सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी)

21

9

सहाय्यक रचनाकार

07

10

सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ

02

11

लेखा अधिकारी

03

12

क्षेत्र व्यवस्थापक

08

13

कनिष्ठ अभियंता  (स्थापत्य)

17

14

कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी)

02

15

लघुलेखक (उच्च श्रेणी)

14

16

लघुलेखक (निम्न श्रेणी)

20

17

लघुटंकलेखक

07

18

सहाय्यक

03

19

लिपिक टंकलेखक

66

20

वरिष्ठ लेखापाल

06

21

तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)

32

22

वीजतंत्री (श्रेणी-2)

18

23

पंपचालक (श्रेणी-2)

103

24

जोडारी (श्रेणी-2)

34

25

सहाय्यक आरेखक

09

26

अनुरेखक

49

27

गाळणी निरीक्षक

02

28

भूमापक

26

29

विभागीय अग्निशमन अधिकारी

01

30

सहाय्यक अग्निशमन अधिकारी

08

31

कनिष्ठ संचार अधिकारी

02

32

वीजतंत्री (श्रेणी-2) (ऑटोमोबाईल)

01

33

चालक तंत्र चालक

22

34

अग्निशमन विमोचक

187

Total

802


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03/07 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी (ii) नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा इंडस्ट्रियल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा
  • पद क्र.5: (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA (फायनान्स)
  • पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
  • पद क्र.8: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
  • पद क्र.9: स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
  • पद क्र.10: वास्तुशास्त्र पदवी
  • पद क्र.11: B.Com
  • पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.13: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
  • पद क्र.14: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा
  • पद क्र.15: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.17: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.18: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.19: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
  • पद क्र.20: B.Com
  • पद क्र.21: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  • पद क्र.22: (i) ITI (विद्युत) (ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
  • पद क्र.23: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (तारयंत्री)
  • पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (जोडारी)
  • पद क्र.25: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) (ii) Auto-CAD
  • पद क्र.26: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
  • पद क्र.27: B.Sc (केमिस्ट्री)
  • पद क्र.28: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण (ii) Auto-CAD
  • पद क्र.29: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/केमिकल/कॉम्प्युटर)
  • पद क्र.30: 50% गुणांसह B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/IT) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर/केमिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
  • पद क्र.31: (i) B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन) M.Sc (इन्स्ट्रुमेंटेशन) (ii) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 02 & 5 ते 7 वर्षे अनुभव
  • पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
  • पद क्र.33: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.34: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन कोर्स (iii) MS-CIT



वयाची अट: 

  • उमेदवाराचे वय 45 वर्षा पेक्षा जास्त असू नये.


फी:

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय:₹900/- 


नोकरी ठिकाण:

  • महाराष्ट्र


Online अर्ज सुरु होण्याची तारीख: 

  • 02 सप्टेंबर 2023


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...