BMC Recruitment 2023
जाहिरात क्र.:
- MPR/3130
एकुण:
- 226 जागा
पदाचे नाव:
- कनिष्ठ लघुलेखक (E-C-M)
शैक्षणिक पात्रता:
- प्रथम प्रयत्नात 10वी उत्तीर्ण
- प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवी
- मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- मराठी लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि. (v) MS-CIT
वयाची अट:
- 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
- मुंबई
फी:
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय: ₹900/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 04 सप्टेंबर 2023
जाहिरात (Notification): पाहा
अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
No comments:
Post a Comment