Wednesday, August 16, 2023

(DTP Maharashtra) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती | Tech Shivadnya

DTP Maharashtra Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • 02/2023


एकुण: 

  • 125 जागा


पदाचे नाव: 

  • शिपाई (गट-ड)

अ. क्र.

विभाग

पद संख्या

1

कोकण

28

2

पुणे

48

3

नाशिक

09

4

छ. संभाजीनगर

11

5

अमरावती

10

6

नागपूर

19

Total

125


शैक्षणिक पात्रता: 

  • 10वी उत्तीर्ण



वयाची अट: 

  • अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय/खेळाडू/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • महाराष्ट्र


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • राखीव प्रवर्ग: ₹900/-
  • माजी सैनिक: फी नाही


Online अर्ज सुरु होण्याची तारीख:

  • 20 सप्टेंबर 2023


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...