Monday, August 21, 2023

(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या भरती | Tech Shivadnya

Krushi Sevak Bharti 2023

पदाचे नाव: 

  • कृषी सेवक


एकुण: 

  • 2109 जागा

अ. क्र.

विभाग 

जागा 

1

अमरावती

227

2

छ. संभाजीनगर

196

3

कोल्हापूर

250

4

लातूर

170

5

नागपूर

448

6

नाशिक

336

7

पुणे

188

8

ठाणे

294

Total 

2109


शैक्षणिक पात्रता: 

  • शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

 MUCBF Recruitment 2023

येथे क्लिक करा

वयाची अट: 

  • 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय:05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र.


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय: ₹900/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...





No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...