Wednesday, July 12, 2023

(Sahakar Ayukta) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थेत भरती

Sahakar Ayukta Bharti 2023

जाहिरात क्र.: 

  • 01/2023


एकुण: 

  • 309 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सहकारी अधिकारी श्रेणी-1

42

2

सहकारी अधिकारी श्रेणी-II

63

3

लेखापरीक्षक श्रेणी-II

07

4

वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी

159

5

उच्च श्रेणी लघुलेखक

03

6

निम्न श्रेणी लघुलेखक

27

7

लघुटंकलेखक

08

Total

309


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी
  • पद क्र.2: कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी
  • पद क्र.3: ॲडव्हान्स अकाउंटन्सीसह B.Com
  • पद क्र.4: कला/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील पदवी
  • पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.


वयाची अट: 

  • 21 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक:₹900/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 21 जुलै 2023 (11:55 PM)


परीक्षा:

  • नंतर कळविण्यात येईल.


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...