Tuesday, July 11, 2023

(SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या भरती

SSC MTS Recruitment 2023

परीक्षेचे नाव: 

  • मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2023


एकुण: 

  • 1558 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)

1198

2

हवालदार (CBIC & CBN)

360

Total

1558


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
  • पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.


वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी

  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
  • हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे



नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.


फी: 

  • General/OBC: ₹100/- 
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 21 जुलै 2023 (11:00 PM)


परीक्षा (CBT): 


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...